आपण सध्या इन्कमटॅक्सची ही माहिती बघत आहोत की ज्या मुळे भारतीय इन्कमटॅक्स करदात्यास कमीत कमी इन्कमटॅक्स किती लागेल. कायदेशीर मार्गाने कसे टॅक्स वाचवता येइल. ही माहिती प्रश्नोत्तर रुपात सोप्या भाषेत बघणार आहोत. जी येणाऱ्या मार्च अखेर वर्षासाठी म्हणजेच चालु आर्थिक वर्षासाठी उपयोगी ठरेल.
प्रश्न- ८० सी या कलमा खाली बचत केल्यास करदात्यास किती रुपया पर्यंत वजावट मिळु शकते?
- करनिर्धारण वर्ष २०१५-१६ पासून बचतीची मर्यादा १,५०,०००/- रुपये करण्यात आली आहे. या पूर्वी ही मर्यादा फक्त एक लाख होती
प्रश्न – कलम ८० सी खाली बचत करायची असल्यास त्यात कोण कोणते इन्व्हेस्टमेंट करता येतात ?
- कलम ८० सी मध्ये खालील बाबीत बचत करता येइल यात प्रामुख्याने खालील २५ बाबींचा समावेश आहे.
1. आयुर्विमा मध्ये भरलेले प्रीमियम ची वजावट मिळते यात कोणास किती - किती वजावट मिळते याची सविस्तर माहिती पुढील लेखापासून बघणार आहोत.
2. नॉन कम्युटेड डीफर्ड एन्युईटी मध्ये पैसे गुंतवल्यास वजावट मिळते. याची सविस्तर माहिती पुढे बघणार आहोत.
3. सरकार तर्फे डीफर्ड एन्युईटी चे पैसे कापले गेल्यास वजावट मिळते.
4. कर्ज सोडून कायदेशीर प्रोव्हीडन्ट फंडात पैसे गुंतवल्यास ही वजावट मिळते.
5. तसेच १५ वर्षीय पी.पी.एफ. मध्ये म्हणजेच पब्लिक प्रोव्हीडन्ट फंडा मध्ये पैसे गुंतवल्यास वजावट मिळते.
6. मान्यता प्राप्त प्रोव्हीडन्ट फंडा मध्ये पैसे गुंतवल्यास ते वजावटीस पात्र असतात.
7. मान्यता प्राप्त सुपर एन्युएशन फंड ची गुंतवणुक सुद्धा पात्र.
8. पोस्ट ऑफिस बचत खात्यातील गुंतवणुकीवर सूट मिळते.
9. बचत प्रमाणपत्रात बचत केल्यास ही वजावट उपलब्ध.
10. युटीआयच्या युलीप स्कीम मधील गुंतवणुकास वजावट उपलब्ध.
11. म्युच्युअल फंडाच्या काही स्कीम मध्ये गुंतवणुक येथे वजावटीस पात्र.
12. एल.आय.सी. च्या एन्युईटी प्लान मध्ये सूट.
13. युनीट लिंक सेव्हिंग स्कीम मध्ये बचत केल्यास सूट मिळु शकते.
14. स्पेशल रिटायरमेंट स्कीम मध्ये वजावट.
15. स्पेशल पेंशन स्कीम.
16. पब्लिक सेक्टर कंपनी मध्ये गुंतवणुकीस वजावट.
17. मुलांची ट्युशन फीस.
18. घरासाठी घेतलेले कर्ज.
19. इक्विटी शेअर्स ची विशेष गुंतवणुक.
20. स्पेशल म्युच्युअल फंड.
21. बँकेचे फीक्स डिपॉझीट वजावटीस पात्र याचेही सविस्तर विवेचन नंतर करणार आहोत.
22. नाबार्डचे स्पेशल बॉण्ड.
23. वरिष्ठ पेंशन योजनेतील गुंतवणूक.
24. पोस्ट ऑफिस स्पेशल स्कीम.
25. सुकन्या समृद्धी अकाउंट मधील विशेष गुंतवणुक वजावटीस पात्र आहे.
इन्कमटॅक्सची अधिक माहिती यात वरील गुंतवणुकीचा समावेश आहे याची विशेष चर्चा आपण पुढील आठवड्यापासून करणार आहोत. ही माहिती या आर्थिक वर्षात टॅक्स वाचवण्यासाठी फारच उपयोगी ठरावी यात शंका नाही.