आपण सद्या पॅन बद्दल बघत आहोत त्यात आपण बघत आहोत की कोण कोणते व्यवहार व्यवहारात असतात की जेथे पॅन नंबर देणे आवश्यक आहे आज आपण अशा अनेक व्यवहाराबद्दल प्रश्नोत्तर रुपी सोप्या भाषेत बघणार आहोत .
प्रश्न - बँकेत डी. डी. किंवा पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक काढायचे असेल तर पॅन नंबर दयावा लागतो का ?किती रुपयाच्या वर डी . डी . वगैरे काढायचा असेल तर पॅन नंबर देणे कायद्याने आवश्यक आहे?
पुढील आठवड्यात मायनॉर म्हण्जे नाबालिक बालकांना पॅन नंबर देणे माफी आहे का द्यावा लागतो जर नसेल व व्यवहार करायचे आवश्यक असल्यास त्या बाबत कायद्यात काय तरतूद आहे ? पॅन नंबर नाही दिले तरी चालते असे करदाते कोण ? अशा अनेक बाबींची माहिती आपण पुढच्या आठवड्यात सोप्या भाषेत बघणार आहोत.

- होय , कधी कधी दयावा लागतो.
- ५०,००० रु. पेक्षा जास्तीचे डी.डी. वगेरे बँकेतून काढायचे असल्यास पॅन नंबर देणे आवश्यक आहे.
प्रश्न - रामराव यांनी एका महिन्यात एप्रिल मध्ये २०,००० चे डी.डी., दुसऱ्या महिन्यात २५,००० चे डी.डी व प्रत्येक महिन्यात ३०,००० चे डी.डी काढू इच्छितात. रामराव यांच्या हिशेबाने प्रत्येक वेळेस डी. .डी. ची रक्कम ५०,००० पेक्षा कमी असल्यामुळे त्याच्या हिशोबान पॅन नंबर दयायची अजिबात आवश्यकता नाही. परन्तु बँकेचे अधिकारी प्रत्येक वेळेस पॅन नंबर मागत आहेत ? यात रामराव याचे म्हणणे कायदेशीर बरोबर आहे का, बँक मॅनेजरचे म्हणणे बरोबर आहे ?
- यात काही वेळेस रामराव याचे म्हणणे तर बाकी वेळेस बँक अधिकाऱ्याचे म्हणणे बरोबर आहे. उदाहरण म्हणून पहिल्या महिन्यात २० हजार चा डी.डी. रामराव याना काढणे आहे. त्या वेळेस रामराव यांना पॅन नंबर देण्याची गरज नाही. दुसऱ्या वेळेस २५ हजाराचे डी डी काढायचेच त्या वेळेस हि पॅन नंबर दयायची आवशकता नाही. मात्र नंतर च्या महिन्यात डी .डी. पुन्हा ३०,०००/- सह काढायचे आहे. त्या वेळेस बँक मॅनेजर सह म्हणणे बरोबर असून रामराव चुकत आहे .त्याचे कारण असे की एका आर्थिक वर्षात ५० हजाराची मर्यादा दिलेली असून प्रत्येक व्यवहारासाठी ५०,००० /- ची मर्यादा लागू नाही.
प्रश्न - दोन लाखाच्या वरील व्यवहारास पॅन नंबर देणे कधी आवश्यक आहे?

- आता पर्यन्त आपण अनेक व्यवहार चर्चेत बघितले की जेथे पॅन देण्याची आवशकता आहे . त्या व्यतिरिक्त कोणतीही मालाची किंवा सर्व्हिसेस ची खरेदी किंवा विक्री जर दोन लाखाच्या वर असेल तर कायद्याने पॅन नंबर दयावे लागेल.
प्रश्न - संपत्तीच्या खरेदी विक्रीत पॅन देणे आवश्यक आहे का ? असे कोणकोणत्या अचल संपत्तीच्या व्यवहारात पॅन नंबर कायद्याने देणे गरजेचे आहे ?
- होय. अनेक अचल संपत्तीच्या व्यवहारात पॅन नंबर देणे आवश्यक आहे . सहसा व्यवहारात असे व्यवहार ज्याची खरेदी किंवा विक्री १० लाखाच्या वर आहे , तेथे पॅन नंबर कायद्याने आवश्यक आहे , तेथे पॅन नंबर कायद्याने आवश्यक आहे . परन्तु व्यवहारात रजिस्ट्री कार्यालयात प्रत्येक व्यवहारात पॅन नंबर घेतले जाते. याचे कारण असे हि सांगितले जाते की समोरच्या संबंधित व्यक्तीचे एकूण व्यवहाराचा आराखडा पॅन नंबर घेतले नाही तर सरकारला एकूण व्यवहार समजणे कठीण जाईल . तसेच स्टॅम्पड्युटी मूल्यांकन १० लाखाच्या वर असेल तर पॅन नंबर देणे आवश्यक आहे.