सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न- इन्कमटॅक्स चे कलम 87 (ए) हे चालु आर्थिक वर्ष 2018-19 साठी सुद्धा लागू आहे का ? माहिती द्यावी.(अनंत माधवराव दिवान, नि. बँक मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे)
-इन्कमटॅक्स चे कलम 87 (ए) हे आर्थिक वर्ष 2018-19 साठी सुद्धा लागू आहे. अर्थ संकल्प 2017 च्या द्वारे कलम 87 (ए) मध्ये सुधारणा करण्यात आली. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 पर्यंत असेल त्यांना या कलमाचा फायदा घेता येइल कर निर्धारण वर्ष 2014-15 ते 2016-17 पर्यंत याचा फायदा 2000/- रुपया पर्यंत होता तो करनिर्धारण वर्ष 2017-18 साठी 5 हजार पर्यंत वाढवण्यात आला होता. चालु अर्थसंकल्प 2019 मध्ये या कलम 87 ए मध्ये पुन्हा संशोधन करण्यात आले असून आता त्या कलमा द्वारेच मध्यमवर्गीयांना 5 लाख रु. च्या उत्पन्ना पर्यंत पुर्ण कर माफी मिळणार आहे. सारांश मध्ये असे म्हणता येइल की कलम 87 ए म्हत्वाचे कलम असून हा कलम चालु आर्थिक वर्ष 2017-18 साठी लागू आहे.
आपण काही आठवड्यापूर्वी शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास कशी व किती सुट इन्कमटॅक्स कायद्यात मिळते हे बघीतले. त्या साठी काय अटी आहेत,हे ही बघितले. आज पासून आपण हे बघणार आहोत की करदात्यास बचत किंवा खर्च केल्यास इन्कमटॅक्स कायद्यात कोण कोणत्या वजावटी मिळू शकतात. आपण एक-एक करून सर्व वजावटी बद्दल चर्चा करणार आहोत. सध्या आपण कलम 80 सी बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत जी आर्थिक वर्ष 2017-18 म्हणजे चालु वर्षासाठी राहील कारण आपल्याला सध्या 2017-18 या आर्थिक वर्षासाठी टॅक्स प्लानींग आणि कायदेशीर कर बचत कशी करावी हे बघणे आहे. हे आपण नेहमी प्रमाणे सोप्या भाषेत प्रश्नोत्तर रुपात बघणार आहोत जे व्यवहारात टॅक्स वाचवण्यासाठी करदात्यांना फार म्हत्वाचे ठरू शकेल.
प्रश्न – कलम 80 सी काय आहे? -कलम 80 सी हे इन्कमटॅक्स चे बचतीचे कलम आहे. या कलमानुसार बचत केल्यास व्यक्तीला इन्कमटॅक्स कायद्यात वाजवट मिळणे म्हणजेच टॅक्स कमी भरावा लागतो.
प्रश्न – कलम 80 सी चा फायदा कोणाला मिळू शकतो?-या कलमाचा फायदा व्यक्ती आणि एच.यु.एफ. यांना मिळू शकतो. याची अधिक माहिती
आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.