सर्वात आधी नवीन वर्षाच्या वाचकांना शुभेच्छा. आज आपण अंतीम बक्षिसा बद्दल बघणार आहोत. आपण आज हंगामी बक्षीस आणि अंतीम बक्षीस या मधील नेमके फरक काय ? गणितीय फरक काय ? याची पण माहिती बघणार आहोत, जी व्यवहारात माहितीप्रद ठरावी. ही माहिती नेहमी प्रमाणे सोप्या प्रश्नोत्तर भाषेत बघणार आहोत.
प्रश्न – अंतीम बक्षीस म्हणजे नेमके काय समजावे ?- अंतीम बक्षीस म्हणजे जे बक्षीस दिले जाईल ते अंतीम स्वरूपाचे राहील. या नंतर हे बक्षीस पुन्हा मागितले जाणार नाही किंवा परत घेतले जाणार नाही यालाच सोप्या भाषेत अंतीम बक्षीस म्हणतात.
प्रश्न – अंतीम बक्षीस कशा प्रकारे काढले जातात ?- अंतीम बक्षीस हे मालमत्तेच्या 5% दिले जाईल.
प्रश्न – समजा मालमत्ता 10 कोटीची आहे तर अंतरीय बक्षीस किती दिले जाईल ?- अंतरीय बक्षीसाची कमाल मर्यादा 5% एवढी आहे. येथे मालमत्ता 10 कोटीची आहे. याचे 5% म्हणजे 50 लाख रु. होतात. तर इनाम म्हणुन 50 लाख बक्षीस दिले जाईल.
प्रश्न – वरील प्रश्नात 5% प्रमाणे 50 लाख मिळतात बक्षीसाची मर्यादा 1 कोटी आहे मग येथे इनाम इनाम कमी का मिळतील ?- येथे एक महत्वाची बाब लक्षात ठेवावी लागेल. 5% ही कमाल मर्यादा आहे अंतरीय बक्षीस देतांना 1 कोटी किंवा 5% या दोन्ही पैकी जी रकम कमी असेल ती मिळते कारण 1 कोटी ही अधिकतम मर्यादा कायद्याने ठरवलेली आहे.
प्रश्न – समजा मालमत्ता 100 कोटीची आहे तर माहिती देणाऱ्या इसमास किती बक्षीस मिळु शकते ?
- समजा मालमत्ता 100 कोटीची आहे याचा गणितीय भाग म्हणुन 5% एवढी रकम बक्षीस म्हणुन दिली जाऊ शकते. 100 कोटीचे 5% म्हणजे 5 कोटी रु. होतात. परंतु सरकार माहिती देणाऱ्या इसमास 5 कोटी रु. इनाम देणार नाही. त्यास फक्त 1 कोटी रु.इनाम दिले जाईल. कारण ही बेनामी मालमत्तेच्या संशोधित कायद्याच्या 2016 अनुसार बक्षीसाची मर्यादा अधिकतम 1 कोटी रु. आहे. म्हणुन माहिती देणाऱ्या इसमास 1 कोटी रु. बक्षीस दिले जाईल.
यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येईल की आधी 5% प्रमाणे बक्षीसाची रकम काढावी. ती रकम व 1 कोटी रु., या दोन्ही आकड्यात जो आकडा कमी असेल तो इन्कमटॅक्स विभाग बक्षीस म्हणुन देईल. याची अधिक सोप्या भाषेत माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत. या विषयाचा संदर्भात कदाचित पुढच्या आठवड्याची माहिती शेवटची राहील.