सर्वात आधी वाचकांचे प्रश्न जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न – रिटायर्ड स्टेट गव्हर्नमेन्ट सरवेन्टचे वार्षिक टोटल पेंशन 5 लाखाच्या आत घेत असेल तर त्याला इन्कमटॅक्स रिटर्न फार्म भरावे लागेल काय ? कम्प्लसरी आहे का ?
प्रश्न – रिटायर्ड स्टेट गव्हर्नमेन्ट सरवेन्टचे वार्षिक टोटल पेंशन 5 लाखाच्या आत घेत असेल तर त्याला इन्कमटॅक्स रिटर्न फार्म भरावे लागेल काय ? कम्प्लसरी आहे का ?
( अरविन्द चिन्नी, 1525, दाजीपेठ, सोलापुर )
- होय, निवृत्त झाले असले तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्याला सुद्धा इन्कमटॅक्स रिटर्न पेंशन 5 लाखाच्या आत घेत असेल तरी फार्म भरने आवश्यकही आहे. ते भरने कायद्याने पण कम्प्लसरी आहे.
सध्या आपण टॅक्स चोरी कशी होऊ शकते, तसे सरकार कशी धरते, या वर विचार- चर्चा करणार आहोत. त्यातल्या त्यात आपण सध्या गीफ्ट टॅक्स बद्दल बघत आहोत, जे प्रश्नोत्तर रूपात परंतु व्यवहारात अत्यंत उपयोगी अशा सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न - जर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस रोख न देता काही प्रॉपर्टी बक्षीस म्हणून दिली असेल तर गीफ्ट टॅक्स लागतो का ?

- होय, जर त्या प्रॉपर्टीची कीमत 50,000 रु. पर्यन्त असेल तर बक्षीस देणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्तीला गीफ्ट टॅक्स लागणार नाही. आता डायरेक्ट गिफ्टटॅक्स लागत नसला तरी इतर उत्पन्नात ते गिफ्टेड रकम जोडली जाते. इनडायरेक्ट सोप्या भाषेत आपल्याला गिफ्टटॅक्स लागला असे बोललो तर वावगे ठरू नये.
प्रश्न - सुनीलराव यांनी अनीलराव यांना एक घर प्रेमाचे संबंधामुळे नावावर बक्षीस म्हणून दिले. टॅक्सचे काय परिणाम होतील ?
प्रश्न - सुनीलराव यांनी अनीलराव यांना एक घर प्रेमाचे संबंधामुळे नावावर बक्षीस म्हणून दिले. टॅक्सचे काय परिणाम होतील ?
- सुनीलराव यांनी अनीलराव यांना बक्षीस म्हणून घर दिले, त्यावर गीफ्ट म्हणून टॅक्स लागेल. सुनीलराव यांचे असे म्हणणे आहे की त्यांचे संबंध प्रेमाचे आहे, त्या मुळे टॅक्सच्या प्रश्नच नाही. असे म्हणणे चुकीचे ठरेल. सुनीलराव यांना घराच्या किमतीसाठी रक्कम गीफ्ट म्हणून धरली जाइल. ती इतर उत्पन्नात जोडली जाइल.
प्रश्न - सुनीलरावनी जे घर गीफ्ट दिले त्याची किमत 5 लाख आहे त्यांच्या मुळे आता ते सेफ झाले आहे. इन्कमटॅक्सवाले त्यांना कसे धरतील ?
- सुनीलराव यांनी जे घर गीफ्ट दिले त्याची किमत 5 लाख असल्यामुळे त्यांना 5 लाख ही रक्कम गीफ्ट म्हणून धरली जाइल. इथे त्यांना 50,000 माफ व राहिलेल्या 4.50 लाखावर टॅक्स असे व्यवहारात होणार नाही, हे विशेष इथे सुनीलरावची अशी समजुत होती की त्यांनी मित्राला घर दिले आणि ते मुक्त झाले. परंतु व्यवहारात इन्कमटॅक्स वाल्यांच्या नजरेतून हे सुटणार नाही व सुनीलराव यांना 5 लाखा वर इतर उत्पन्न धरले जाइल व त्यांना त्याच्यावर टॅक्स लागेल व अशा प्रकारे सुनीलराव धरले जाइल. आपण नवीन कायदा जुना कायद्याशी तुलना करून अभ्यास करत आहोत.
या विषयाची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.
या विषयाची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.