आज आपन पॅन च्या उतरार्धा कडे जात आहोत. आज आपन बघणार आहोत की पॅन कार्ड चे स्पेशल असे काय आहे की ज्या मुळे पॅन चे विशेष वैशिष्टे ठरावे. इन्कमटॅक्स ऑफीसर ज्याला पॅन घेण्याची आवश्यकता नाही त्याला ही घेण्यास आग्रह करू शकतात का ? ईत्यादी ची माहिती प्रश्नोत्तर रूपात सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न – 'पॅन' चे स्पेशल फीचर काय आहे ?
प्रश्न – 'पॅन' चे स्पेशल फीचर काय आहे ?
- पॅन चे स्पेशल फीचर म्हण्जे यात नवीन कार्ड मध्ये अल्फा न्युमेरिक असे मिळून 10 डीजीट असतात. अल्फा न्युमेरीक याला सोप्या भाषेत असे म्हणता येइल की याच्यात शब्द आणि आकडे दोन्ही ही असतात. हे कार्ड टेम्पर प्रुफ असतात. लवकर वातावरणाने खराब होत नाही. याच्यात अर्जदाराचे फोटो इमेज घेतलेले असतात. या पॅन कार्ड मध्ये सेल्फ बिल्टअप सेक्युरीटी फीचर आहे या मुळे डुप्लिकेट पॅन कार्ड बनवणे हे सोपे नाही.
प्रश्न – पॅन कार्ड हरवल्यास नवीन पॅन कार्ड मिळू शकतो का ?

- होय अर्ज केल्यास नवीन कार्ड मिळु शकतो.
प्रश्न – नवीन कार्ड मिळविण्यासाठी काय प्रोसीजर आहे ?

- नवीन कार्ड मिळवण्यासाठी नवीन अर्ज व नवीन कलर फोटो देणे आवश्यक आहे. मात्र या अर्जामध्ये जुने पॅन नंबर टाकने आवश्यक आहे. पूर्वी आपन बघीतल्या प्रमाणेच आइडेन्टीटी प्रुफ, अॅड्रेस प्रुफ आणि बर्थडे प्रुफ देणे ही आवश्यक आहे.
प्रश्न – पॅन नंबर आर्थिक कागदपत्राबरोअबर (financial) देणे आवश्यक आहे का ?

- होय आर्थिक कागदपत्र म्हण्जे financial documents बरोबर पॅन नंबर देणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने खालील कागदपत्र आहे.
1) इन्कमटॅक्स च्या कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर इन्कमटॅक्सचे पत्र किंवा रिटर्न देन असल्यास पॅन नंबर देणे कम्पलसरी आहे.
2) इन्कमटॅक्स चे टॅक्स चे चालान भरतांना पॅन नंबर देणे आवश्यक आहे.
3) सी. बी. डी. टी. चे सांगितलेल्या कुठल्याही व्यवहाराबाबत पॅन देणे आवश्यक आहे.
4) प्रत्येक मानसाने कर निर्धारक अधिकाऱ्याला आपले नाव, पत्ता किंवा व्यवसाय बदलल्यास कळविणे आवश्यक आहे.
पुढील आठवड्यात आपन बघणार की असे कोणते व्यवहार आहे की ज्या व्यवहारामध्ये पॅन कार्ड नंबर आवश्यक आहे. आपन दैनंदिन व्यवहारात दररोज अनेक आर्थिक व्यवहारात करत असतो परन्तु आपल्याला नेमके माहित नसते की पॅन नंबर कुठे देणे आवश्यक आहे आणि कुठे देणे आवश्यक नाही. ही महत्वाची परन्तु व्यवहारात अत्यंत उपयोगी माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.