सर्वात आधी वाचकांचे प्रश्नोत्तर जनहितार्थ देत आहोत.
प्रश्न - सर मी तुमचा पेपर मधील सोप्या भाषेत इन्कमटॅक्स हा लेख वाचला. अत्यंत कमी आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. सर माझी एक अडचण होती. मी औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस असुन दरवर्षी आमच्या कार्यालया मार्फत कर भरणा केला जातो. सन 2009-10 ला माझ्या वेतनात तांत्रिक अडचणीमुळे मुळ पगार चार अंकी ऐवजी पाच अंकी टाइप झाल्याने पगारात प्रचंड वाढ झाली त्या नंतर मी ती रीतसर अतिरिक्त रकम शासन जमा आमच्या कार्यालयात gn पावती द्वारे जमा केलेली होती परन्तु त्या नंतर मला टॅक्स मध्ये ती रकम ऍड दाखवुन मला 8150 रुपये टॅक्स भरावा लागला. त्या नंतर रिटर्न फार्म ही भरला व किमान 6/s महिने मी आमचे ऑफिस आणि IT ऑफीस च्या चकरा मारून पाठपुरावा केला आणि एक भयान सत्य समोर आले की त्या वेळी IT ऑफीस कडुन समजले की आमच्या कार्यालयाने त्या वेळीचा मागील तीन वर्षाची रकम जमा केलेली नाही. त्या बाबत IT ऑफीस ने आमच्या ऑफीसला नोटीस बजावली. पुढे काय झाले, माहित नाही. परन्तु मला परतावा अजून ही मिळालेला नाही. आज माझ्या जवळ सर्व डॉक्युमेन्टस आहेत. सदर सन 2009-10 ची रु. 8150/- ही रकम मला परत मिळु शकेल काय आणि कसे ह्या बाबत योग्य मार्गदर्शन करावे, ही विनंती. (चंद्रशेखर सोपान पाटील, AT सोयगाव पोलीस स्टेशन, औरंगाबाद रूरल डिस्ट्रिक्ट)

- तुमच्या सारखे प्रॉब्लम अनेक पगारी कर्मचाऱ्यांचे असल्याचे बोलले जाते. सहसा इतके जुने कापलेले टी. डी. एस. व्यवहारात मिळत नाही. परन्तु येथे तुमचे इन्कमटॅक्स रिटर्न भरलेला आहे, असे मी येथे गृहीत धरले आहे. तुमचे टी. डी. एस. फार्म २६ (ए एस) मध्ये दिसत असेल तर तुमचे टी. डी. एस. तुम्हाला परत मिळु शकते. या साठी तुम्हाला इन्कमटॅक्स कमीश्नर कडेही प्रयत्न करावे लागेल.
प्रश्न - राहते घर बांधण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना कसा फायदा घेता येईल ?

- वरिष्ठ नागरिकांनी प्लॉट ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवावे म्हण्जे प्लॉट जेव्हा त्यांना स्वस्त वाटतात, तेव्हा खरेदी करून ठेवावेत. जीवनाच्या उत्तरार्धात घराचे बांधकाम करण्यास काहीच हरकत नाही. या मुळे जास्तीचे रिटायरमेन्ट मध्ये
आलेले पैसे घरात इन्वेस्ट होतील तथा इतर उत्पन्न कमी झाल्यामुळे इन्कमटॅक्स ही कमी लागेल. जर बँक कडुन लोन घेतले तर पुन्हा बांधकामासाठी पैसे वापरल्यामुळे 2 लाखापर्यन्त व्याजमाफी ही मिळेल या प्रकारे टॅक्समध्ये अजुन कायदेशीर बचत होइल. इन्कमटॅक्सची अधिक माहिती तथा वरिष्ठ नागरिकांना मिळणारे इतर फायदे पुढच्या आठवडयात बघु या.