सुरुवातीस आपण वाचकांचे प्रश्नोत्तर बघणार आहोत.
प्रश्न - मी, जवळपास पाच लाख रुपये वेगवेगळ्या कमी रकमेच्या मुदत ठेवी मध्ये एक वर्षा करीता बँकेत ठेवले. माझे (TDS) टी. डी. एस. कटल्याचे मला मेसेज येतो. मी जेष्ठ नागरिक असुन सेवा निवृतीची रकम आहे. मी रिटर्न आज पर्यन्त भरलेले नाही. दोन-तीन वर्षात काटलेली रकम मला परत मिळेल काय ? व त्यासाठी मला काय करावे लागेल. मी संध्यानंद मधील आपली माहिती नेहमी वाचतो. कृपया मार्गदर्शन करावे. ( गोपालकृष्ण कुलकर्णी, औरंगाबाद )

- तुम्हाला टी. डी. एस. चे कट झालेले पैसे परत मिळतील. यासाठी तुम्हाला कायदेशीर प्रोसीजर पूर्ण करावी लागेल. तुम्हाला इन्कमटॅक्स रिटर्न फाइल करावे लागतील.
आज पासुन आपण वरिष्ठ नागरिकांना इन्कमटॅक्स मध्ये मिळणारे फायदे बघणार आहोत, जे वाचकांना व्यवहारात अत्यंत उपयोगी ठरावे.
प्रश्न - इन्कमटॅक्स मध्ये वरिष्ठ नागरिक ( Sr. Citizen ) आणि अतिवरिष्ठ नागरिक ( Very Senior Citizen ) म्हणजे नेमके काय ?

- इन्कमटॅक्स कायद्यात वरिष्ठ नागरिक आणि अतिवरिष्ठ नागरिक यांना महत्वाचे अनेक फायदे दिलेले आहेत. या मुळे यांच्या परिभाषेला सुद्धा महत्व आहे. इन्कमटॅक्स कायद्यात याची परिभाषा स्पेशली दिलेली नाही तरी कलम 80 D तथा कलम 80 डी डी बी च्या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेली आहे. ज्या नागरिकांचे वय एखाद्या आर्थिक वर्षात 60 वर्ष किंवा जास्त झाले तर ती व्यक्ती वरिष्ठ नागरिक म्हणून धरले जाईल. तसेच एखादा आर्थिक किंवा प्रिव्हियस इयर मध्ये व्यक्ती जर 80 किंवा त्या पेक्षा जास्त वर्षाचे झाले असतील तर त्यांना अति वरिष्ठ नागरिक म्हणून धरले जाईल. सोप्या भाषेत यालाच असे म्हणता येइल की 60 वर्षा वरील करदात्यास वरिष्ठ नागरिक आणि 80 वर्षा वरील करदात्यास अतिवरिष्ठ नागरिक म्हणता येइल.
सोप्या भाषेत असे म्हणू या की वरिष्ठांना 3 लाखा पर्यन्त तर अति वरिष्ठांना 5 लाखा पर्यन्त काहीच टॅक्स नाही. सर्व सामान्यापेक्षा ही मर्यादा नक्कीच फार जास्त आहे. वरिष्ठ तथा अति वरिष्ठ नागरिकांना मिळणारे इतर फायदे आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.
|
उत्पन्न मर्यादा
|
वरिष्ठ नागरिक
|
अति वरिष्ठ नागरिक
|
|
3 लाखा पर्यन्त
|
NIL
|
NIL
|
|
3 ते 5 लाखा पर्यन्त
|
5%
|
NIL
|
|
5 ते 10 लाखा
पर्यन्त
|
20%
|
20%
|
|
10 लाखाच्या वर
|
30%