सर्वात आधी नेहमी प्रमाणे वाचकांच्या लाभासाठी प्रश्नोत्तर देत आहोत, जे व्यवहारात सर्वांना उपयोगी ठरावे.
प्रश्न - बाबांचे वय 84 वर्ष आहे व त्यांना रुपये 30,00,000 मिळाले आणि त्यांना 20,00,000 पर्यन्त दुसरे घर घ्यायचे आहे. माझ्या आजोबांना त्यांचे घर विकायचे आहे व दुसरी कडे घर घ्यायचे आहे. तरी मला माहिती हवी होती की पहिल्या घराचे जे रुपये मिळाले आहेत त्या वर किती कर लागेल ? कृपया मदत हवी होती. ( अभिजित फाले , मुलुण्ड मुंबई )

- तुमच्या आजोबांना घर विकून दुसरे घर विकत घ्यायचे आहे. त्यांचे वय 84 आहे, म्हण्जे ते अतिवरिष्ठ नागरिक आहे. तर त्यांना एकूण उत्त्पानातून 5 लाखा पर्यंत टॅक्स लागणार नाही. त्यांनी घर 30 लाखात विकले व २० लाखात नवीन घर घेतले. या साठी त्यांना कॉस्ट इन्फ्लेशन काढून कॅपीटल गेन काढावे लागेल. त्या साठी आजोबांनी घर कधी व किती रुपयाला घेतले, हे काढावे लागेल. ते आकडे तुम्ही येथे दिलेले नाही. त्यातून 20 लाख रु. चे नवीन घर घेतले, हा दीर्घ कालीन भांडवली नफा असल्यास त्याची वजावट मिळेल. राहिलेल्या कॅपीटल गेन वर तुम्हाला 20 टक्के या दराने टॅक्स भरायची नसेल, तर तुम्ही हे कॅपीटल गेन चे उर्वरित पैसे कॅपीटल स्कीम बॉण्ड मध्ये ही भरू शकता.
आता आपण इन्कमटॅक्स फाइल बनविण्याचे दुसरे फायदे प्रश्नोत्तर रूपात परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न - करदात्याकडे अनेक वर्षाची रक्कम जमा झाल्यास लोन देता येते का ?
आता आपण इन्कमटॅक्स फाइल बनविण्याचे दुसरे फायदे प्रश्नोत्तर रूपात परंतु सोप्या भाषेत बघणार आहोत.
प्रश्न - करदात्याकडे अनेक वर्षाची रक्कम जमा झाल्यास लोन देता येते का ?
- करदात्याकडे अनेक वर्षाचे रक्कम जमा झाली असेल तर त्यांना ही रक्कम ऍडव्हान्स किंवा लोन म्हणून देता येईल. परन्तु लोन घेणारी इन्कमटॅक्सचे पॅन नंबर साठी आग्रह धरते. असे आग्रह असल्यास समोरची पार्टी लोन घेणार नाही म्हणून इन्कमटॅक्स फाइल तथा पॅन नंबर असणे व्यवहाराच्या दृष्टीने आवश्यक आहे.
पुढील आठवड्यात आपण नवीन प्रश्नोत्तर तथा फाइल बनविण्याचे दुसरे फायदे बघणार आहोत.
पुढील आठवड्यात आपण नवीन प्रश्नोत्तर तथा फाइल बनविण्याचे दुसरे फायदे बघणार आहोत.