सध्या आपण कॅपीटल गेन टॅक्स बद्दल बघत आहोत. गेल्या दोन आठवड्यापासून आपण कॅपीटल गेन वाचवण्यासाठीचे स्पेसिफाइड बॉण्ड बद्दल बघत आहोत. नेहमीप्रमाणे आपण आधी वाचकांचे प्रश्न उत्तर बघणार आहोत.
प्रश्न - माझा प्रश्न असा आहे की फ्लॅट विकल्यानंतर किती दिवसात नवीन फ्लॅट मध्ये पैसे गुंतवायला पाहीजे की ज्यामुळे कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही. कृपया सविस्तर माहिती द्यावी (क्लॉज 54 ची माहिती द्यावी) (डॉ. दिलीप आचलेकर, आय सर्जन , पिंपरी, पुणे -18 )
- फ्लॅट विकल्यानंतर – एक वर्षा आधी किंवा नंतर दोन वर्षा पर्यन्त नवीन फ्लॅट विकत घेता येतो. जर बांधकाम करायचे असेल तर फ्लॅट विकल्यानंतर तीन वर्षा पर्यन्त बांधकामात पैसे गुंतवता येऊ शकतात . याची सविस्तर माहिती आपण या वृत्तपत्रात आधी दिलेली आहे. आपण ते अंक वाचावे.
आता पर्यन्त आपण कॅपीटल बॉण्ड म्हणजे काय ? त्यात किती रुपये गुंतवता येतात. बॉण्ड किती प्रकारचे आहेत ? बॉण्ड मध्ये कोणते पैसे गुंतवता येतात ? अशा अनेक बाबी बघितल्या. आता आपण बॉण्ड बद्दल थोडी माहिती अजुन बघणार आहोत, जी व्यवहारात उपयोगी ठरावी.
प्रश्न - खरेदी केलेले बॉण्ड हे कॅपीटल गेन पेक्षा जास्त असेल तर सुट किती वर मिळते ?
- पूर्ण कॅपीटल गेन वर इनकमटॅक्स मध्ये सुट मिळते.

प्रश्न - खरेदी केलेले बॉण्ड हे कॅपीटल गेन पेक्षा कमी असेल तर किती सुट मिळते ?
- अशा वेळेस पूर्ण कॅपीटल गेन वर सुट मिळणार नाही. ती प्रपोरशनेट मिळेल म्हण्जेच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की जेवढ्या रुपयाचे बॉण्ड घेतले असेल तेवढ्या रुपयांची सुट मिळते.
प्रश्न - कॅपीटल बॉण्ड लोन किंवा गहाण ठेऊन लोन घेतल्यावर सुट वर काही परिणाम होइल का ?
- होय, परिणाम नक्कीच होइल. दिलेली सुट रद्द होइल.
प्रश्न - जर काही बॉण्ड असे असेल की कलम 80(सी) ची वाजवट पण मिळते, अशा वेळेस दोन कलमाखाली वजावट घेता येते का ?
- नाही. कलम 80(सी) ची वजावट मिळणार नाही. दोन कलमाखाली वजावट घेता येणार नाही. इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.