गेल्या आठवड्यापासुन आपण कॅपीटल गेन टॅक्स वाचवण्याचे नवीन कलम बघत आहोत. आपण बघत आहोत की बॉण्ड मध्ये पैसे ठेवल्यास कशा प्रकारे कॅपीटल गेन टॅक्स मध्ये सुट मिळु शकते. आता आपण सुरुवातीस नेहमीप्रमाणे वाचकांचे प्रश्नउत्तर जनहितासाठी सर्वांसाठी बघत आहोत.
प्रश्न - या वेळी ३१ जुलाई नंतर रिटर्न भरल्यास दंड नाही. हे खरे आहे काय ? तसेच दुसरा प्रश्न असा की मला १४७७८/- रुपये अल्पकालीन भांडवली नफा (Short term capital gain) झाला आहे ? तर मला या नफ्यावर किती कर भरावा लागेल ? (साळुंके कविंद्र, लातूर)
- तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की या वेळी रिटर्न ३१ जुलाई पर्यन्त जरी भरला गेला नाही तरी दंड लागणार नाही, हे खरे आहे. परन्तु लेट भरल्यास व्याज मात्र भरावाच लागेल. व्याजासाठी मात्र माफी राहणार नाही, हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे की तुमच्या शॉर्ट टर्म कॅपीटल गेन १४७७८ रुपये झाला आहे. या नफ्यावर तुम्हाला इन्कमटॅक्स लागु शकतो किंवा नाही लागु शकतो, हे तुमच्या एकूण इतर उत्पन्नावर आधारीत आहे. जर तुमचे सर्व स्रोताचे मिळुन एकूण उत्पन्न टँक्सेबल मर्यादेच्या वर जात असेल तर तुम्हाला इन्कमटॅक्स स्लॅबरेटप्रमाणे लागेल. परन्तु जर तुम्हाला इतर उत्पन्न एक तर काहीच नसेल किंवा असेल तर इन्कमटॅक्स मर्यादेच्या खाली असेल तर तुम्हाला इन्कमटॅक्स लागणार नाही.
आता आपण नेहमी प्रमाणे आपला विषय बघत आहोत.
प्रश्न - ५० लाख रुपये बॉण्ड मध्ये गुंतवावे लागतात, ते एका वर्षासाठी असतात का ?
- दरवर्षीसाठी ५० लाख रुपया पर्यन्त स्पेसीफाइड बॉण्ड मध्ये रुपये गुंतवता येतात. ते ३ वर्षासाठी गुंतवावे लागतात.

प्रश्न - लॉंग टर्म स्पेसीफाइड "असेट" म्हण्जे या कलमाखाली कोणते बॉण्ड समजावे ?
- या कलमाखाली स्पेसीफाइड बॉण्ड म्हण्जे असे बॉण्ड जे ३ वर्षा नंतर रेडीम होतात म्हण्जे याचे पैसे परत तीन वर्षानंतर मिळतील.
प्रश्न - हे बॉण्ड कोणते दोन प्रकारचे आहेत ?
- हे दोन बॉण्ड आहेत. पहिला म्हण्जे नॅशनल हायवे ऑथॉरीटी ऑफ इंडिया तथा दुसरे रूरल इलेक्ट्रिफिकेशन कारपोरेशन लिमिटेडचे आहेत. इन्कमटॅक्सची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.