आज आपण प्रॉपर्टी विकल्यास आलेल्या रकमेवर कॅपीटल गेन लागु नये यासाठीचे सुट देणारे नवीन कलम बघणार आहोत. आता पर्यन्त आपण बघीतले की प्रॉपर्टी हस्तांतरण झाले तर नवीन घर घेतल्यास कॅपीटल गेन मध्ये कशी वाजवत मिळते. तसेच शेतजमीनीत सुट कशी मिळते, या बद्दल सविस्तर बघीतले. आज पासुन आपण सुट मिळण्याचे नवीन साधन बघणार आहोत. त्या पूर्वी नेहमी प्रमाणे वाचकांचे प्रश्न उत्तर बघत आहोत.
प्रश्न - माझ्या कंपनीने मागच्या फायनान्सियल इयर मध्ये 40000/- TDS कट केला. पण टॅक्स क्रेडिट मध्ये क्लीक केल्यावर 27000/- रुपये TDS जमा झालेत. हे असा वेबसाईट दाखवते आहे. आणि मला आता e(इ) फायलींग करायचे आहे पण 40000/- न दाखवता फक्त 27000/- रुपये जमा झाले आहेत. तर मी 40000/- क्लेम कसा करू, e - filing करते वेळी ? हे समजत नाही. कंपनीला विचारले तर ते बोलतात की आम्ही गव्हर्नमेंटला माझा TDS पे केला आहे. आणि मला 40000/- क्लेम करायला सांगीतले आहे. मी स्वतः होऊन e - फायलींग रिटर्न करू शकतो का ? (जितेंद्र कुंचे - A/01, दत्तु टॉवर, नीयर शनी मंदिर, कल्याण (ईस्ट) - 421306)
- तुमचे 40 हजार टीडीएस कट झालेले आहे. ते बँकवाल्यानी भरले की इन्कमटॅक्स च्या साईट वर दिसतात. तुमचे रुपये 27 हजार दिसतात म्हण्जे एक तर 13 हजार भरायचे बाकी आहे का ? हे बघावे. पूर्ण भरले तर नक्कीच इन्कमटॅक्सच्या 26 ए एस वर दिसेल. तुम्ही स्वतः होऊन रिटर्न भरू शकता परन्तु जर टीडीएस शेवट पर्यन्त 27 हजार दाखवेल तर तुम्हाला 13 हजार भरण्याची इन्कमटॅक्स विभागातून नोटीस येऊ शकते. तसे झाल्यास 13 हजार तुम्हाला भरावे लागणार. म्हण्जेच तुम्ही e(इ) फाइलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरू शकता.
प्रश्न - कॅपीटल गेन टॅक्स सुट मिळण्यासाठी अजुन कशात पैसे टाकता येतात ? - प्रॉपर्टी वर इन्कमटॅक्स न लागण्यासाठी म्हण्जे कॅपीटल गेन टॅक्स वाचवण्यासाठी स्पेसीफाइड बॉण्ड मध्ये पैसे गुंतवता येतील.
प्रश्न - स्पेसीफाइड बॉण्ड मध्ये किती रुपया पर्यन्त पैसे गुंतवता येतील ? - कॅपीटल गेन स्कीम ची सुट घेण्यासाठी स्पेसीफाइड बॉण्ड मध्ये 50 लाख रु. पर्यन्त रक्कम गुंतवता येऊ शकते.
प्रश्न - या बॉण्ड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी घराचे हस्तांतरण आवश्यक आहे का ? - नाही. असे काही नाही. या बॉण्ड मध्ये पैसे गुंतवण्यासाठी कोणत्याही मालमतेचे हस्तांतरण झाल्यास सुट मिळण्यासाठी या बॉण्ड मध्ये पैसे गुंतवता येतात.
इन्कमटॅक्स ची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.