आपण सध्या कॅपीटल गेन म्हण्जे भांडवली नफ्या बद्दल बघत आहोत. आता पर्यन्त आपण अल्पकालीन भांडवली नफा, दीर्घ कालीन भांडवली नफा, कोणत्या मालमतेवर टॅक्स लागतो, कुठल्या प्रापर्टीवर टॅक्स कशा प्रकारे लागतो, भांडवली नफा कसा काढावा ईत्यादिवर बघीतले. आज आपण उदाहरणासह याच बाबीवर प्रश्नोत्तर रूपात जास्त प्रकाश टाकणार आहोत. त्या पूर्वी वाचकांचे प्रश्नोत्तर वाचकांच्या लाभासाठी देत आहोत.
प्रश्न - माझे घर २७००००० ला विकले आहे. मला ०२ बेड रूम घ्यायचा आहे. तरी त्याची किंमत लगभग ४२००००० आहे. रूम चा डिसेंबर २०१७ पर्यन्त पझेशन मिळेल. सध्या रकम माझ्या सेव्हिंग खात्यामध्ये आहे. कुठल्या परीस्थीतीत एका वर्षा मध्ये घर मिळेल. तो पर्यन्त मला इन्कमटॅक्स लागणार नाही, मला कृपा करून मार्गदर्शन करावे.(सुनील शिवाजी हळदनकर B-101, न्यु गोल्डन पार्क, तिरुपतीनगर विरार (प) मुंबई.)
- तुमचा पेमेण्ट होत नाही तो पर्यन्त घर विकुन आलेले पैसे कॅपीटल गेन स्कीम अकाउंट मध्ये बँकेत ठेवावे म्हण्जे कॅपीटल गेन टॅक्स लागणार नाही. सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवले तर चालणार नाही.
प्रश्न - रामलाल यांनी दोन प्रापर्टी विकल्या, त्या पैकी एकाचा भांडवली नफा दीर्घ कालीन होता तर दुसऱ्याचा नफा अल्पकालीन होता म्हण्जेच एक लॉंग टर्म तथा दुसरा शार्ट टर्म होता. परन्तु दोन्हीची किंमत जाइण्ट व एकच ठरवली, टॅक्स कशावर लागेल ? - दोन्ही विकलेल्या प्रापर्टीवर वेगवेगळा भांडवली नफा काढला जाइल व त्या प्रमाणे त्यांना एका प्रापर्टीवर दीर्घ कालीन तथा दुसऱ्यावर अल्पकालीन टॅक्स भरावा लागेल. अशाच प्रकारचा केस CIT v/s Prakasham मध्ये करेल हायकोर्टात आला. या केस मध्ये करदात्याने बस परमीट सह एकाच किमतीत विकली होती. ही केस इन्कमटॅक्स ट्रिब्युनल मध्ये गेली. त्यांनी बस आणि परमीट अशी विभागणी करून किंमत ही विभागली. पुढे केरला हायकोर्टाने सुद्धा हेच निर्णय कायम ठेवले तथा बस आणि परमीटचे कॅपीटल गेन वेगळे वेगळे काढले.
प्रश्न - विनोद जैन यांना 27-2-1982 रोजी दिल्ली डेवलपमेन्ट ऑथोरिटी यांनी फ्लॅट दिला. या फ्लॅटचे पझेशन 15-5-1986 रोजी दिले. करदात्याने हे फ्लॅट 6-1-1989 रोजी विकले.हे शार्ट टर्म कॅपीटल गेन आहे की लॉंग टर्म ?
- इन्कमटॅक्स ऑफीसरने या केस मध्ये हे शार्ट टर्म कॅपीटल गेन आहे, असे धरले कारण की फ्लॅटचे पझेशन 15-5-1986 ला दिले होते परन्तु विनोदकुमार जैन v/s कमिशनर ऑफ इन्कमटॅक्स या केस मध्ये पंजाब ऍण्ड हरियाना कोर्ट यांनी यास लॉंग टर्म कॅपीटल गेन असल्याची मान्यता दिली. या प्रकारे पंजाब ऍण्ड हरियाना हायकोर्टाने इन्कमटॅक्स ऑफीसरचे निर्णय रद्दपातळ ठरवले.कॅपीटल गेन ची अधिक माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.