सध्या आपण ‘पॅन’ बद्दल सविस्तर बघत आहोत. गेल्या दोन आठवड्यापासून आपण बघीतले की पॅन म्हणजे काय ? पॅन नंबर कोणाला घेणे आवश्यक आहे. पॅन नंबर घेण्यासाठी कोण्या व्यक्तीस कोणती कागदपत्रे देणे आवश्यक आहे ? ४९ ए कशाला म्हणतात. ओळखपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागतात इत्यादी माहिती बघीतली. आज आपण पॅन साठी व्यक्तीशिवाय दुसऱ्यांना काय तरतुदी लागु आहे, यांची माहिती बघणार आहोत. त्या आधी व्यक्तीसाठी प्रुफ ऑफ अड्रेससाठी काय द्यावे लागतात हे बघणार आहोत.
प्रश्न – व्यक्तीसाठी प्रुफ ऑफ अड्रेस म्हणजे नेमके कशाला म्हणतात.
प्रश्न – व्यक्तीसाठी प्रुफ ऑफ अड्रेस म्हणजे नेमके कशाला म्हणतात.
- प्रुफ ऑफ अड्रेस म्हणजे तुम्ही त्या घरात राहतात. हा तुमचा राहता पता आहे यांचा पुरावा देणे यास प्रुफ ऑफ अड्रेस असे म्हणतात.
प्रश्न – प्रुफ ऑफ अड्रेस साठी तीन महिन्याच्या आतली व्यक्तीला काय काय कागद कागतपत्रे चालतात ?
प्रश्न – प्रुफ ऑफ अड्रेस साठी तीन महिन्याच्या आतली व्यक्तीला काय काय कागद कागतपत्रे चालतात ?
- खालील कागदपत्रे जी तीन महिन्यापेक्षा जुनी नसावी.
1) लाईटबील किंवा
2) लॅडलाईन टेलिफोनचे बील
3) पाण्याचे बील
4) गॅस कनेक्शनचे बील
5) बँक स्टेटमेंट
6) डीपॉजीट अकाऊंटचे स्टेटमेंट
7) क्रेडीट कार्डचे स्टेटमेंट
प्रश्न – वरील कागदपत्राशिवाय कोण कोणते कागदपत्रे लागतात ?

-
1) पोस्ट ऑफिसचे पत्ता असलेली पासबुक
2) पासपोर्ट
3) पत्नीचे पासपोर्ट ( स्वाउस )
4) वोटर आईडेन्टीटी कार्ड
5) लेटेस्ट प्रापर्टीचे टॅक्सचे विवरणपत्र
6) ड्रायव्हिंग लायसेन्स
7) सरकारी राहते प्रमाणपत्र
8) आधार कार्ड
9) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे तीन वर्षातले अलौटमेंट पत्र त्यात घराचे उल्लेख आहे.
10) प्रोपर्टी रजिस्ट्रेशनची कागदपत्रे
11) खासदार, आमदार, नगरसेवक, इत्यादीनी दिलेले प्रमाणपत्र
12) मालकाचे काम करत असल्याचे मूळ प्रमाणपत्र
प्रश्न – पॅन साठी अर्ज करते वेळी जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोण कोणती कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकतात ?

- खालील कागदपत्रे ज्यात नाव, तारीख, माहिती आणि जन्म झालेले वर्ष असावेत.
1) नगर पालिका ज्यांना असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहे. जे इंडियन सिटीझनशीप एक्ट १९५५ च्या अनुसार देऊ शकतात.
2) पेंशन पेमेंट ऑर्डर किंवा
3) मॅरेज सर्टिफिकेट जे रजिस्टर ऑफ मॅरेज व्दारे दिले गेले असेल तर
4) बोर्डाचे १० वी किंवा १२ वी चे मार्कमेमो
5) पासपोर्ट किंवा
6) ड्रायव्हिंग लायसेन्स किंवा
7) डोमीसाइल सर्टिफिकेट
8) आधार कार्ड किंवा
9) वोटर कार्ड किंवा
10) सरकारी ओळखपत्र किंवा
11) मॅजिस्ट्रेट समोरील शपथ पत्र
आपण व्यक्तीला लागणारी कागदपत्रे बघीतली पुढील आठवड्यापासून आपण एच.यु.एफ, कंपनी किंवा पार्टनरशीप फर्म, ए.ओ.पी किंवा ओ.आय यांना पॅन घेण्यासाठी काय काय कागदपत्रे द्यावी लागतात, त्याची सविस्तर माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.