सध्या आपण गेल्या आठवडयापासून पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर बद्दल माहिती बघत आहोत. याचीच आता अधिक माहिती आपण पुढे सोप्या भाषेत परंतु प्रश्नोतर रुपात बघणार आहोत.
प्रश्न - नेहमी वकीला कडून ४९ ए भरून आणा, असा उल्लेख केला जातो. तर हे काय आहे ?
१) मतदानासाठी दिलेले कार्ड म्हणजेच आयडी प्रुफ (ID Proof) किंवा
२) अर्जदाराचा स्वत:चा फोटो असलेला रेशनकार्ड किंवा
३) पासपोर्ट असल्यास त्याची प्रत किंवा
४) गाडी चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायवींग लायसन्सची प्रत किंवा
५) आर्मस लायसन्स म्हणजे शस्त्र किंवा सेनेचा परवानाची प्रत किंवा
६) भारतीय युनिक ऑइडेन्टीफिकेशन अधिकाऱ्याव्दारे दिले गेलेले आधार कार्ड म्हणजेच सोप्याभाषेत आपल्याला सरकारव्दारे दिलेले आधार कार्ड किंवा
७) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार व्दारे दिले गेलेले फोटो आइडेन्टीटी कार्ड
८) अर्जदाराचे फोटो असलेले पेन्शनर कार्ड
९) केंद्र सरकार व्दारा दिलेले हेल्थस्कीम कार्ड
१०) खासदार, आमदार, वार्ड मेंबर किंवा गॅझेटेड ऑफिसर यांची मुळ सही असलेले प्रमाणपत्र किंवा
११) बँकेच्या अधिकाऱ्याचे मुळ सही केलेले तथा बँक अकाऊंट नंबर असलेले प्रमाणपत्र किंवा
१२) नाबालिक मुलाच्यासाठी वरील कोणतेही पालकाचे कागदपत्र ग्राह्य धरले जाईल.
प्रश्न – प्रूफ ऑफ आइडेन्टीटी सह अजून कोणकोणते कागदपत्र पॅन अर्जासाठी देणे बंधनकारक आहे.

- ४९ ए हा फार्म असुन याच नमुन्यात अर्जदारास पॅन मागणीसाठीचा अर्ज करावा लागतो.
प्रश्न – करदाता जर व्यक्ती असेल तर त्यास ओळख म्हणजे आइडेन्टीटी प्रुफ म्हणून कुठले कागदपत्र देता येतात.

- कायद्याने अनेक ओळख कागदपत्र देण्याची तरतूद केली आहे,त्या पैकी कोणताही एक ओळख पुरावा दिल्यास चालू शकतो. आपण कोणते कोणते कागदपत्र ओळखपत्रासाठी चालू शकतात याची यादीच सर्व वाचकांच्या माहिती साठी बघणार आहोत.
१) मतदानासाठी दिलेले कार्ड म्हणजेच आयडी प्रुफ (ID Proof) किंवा
२) अर्जदाराचा स्वत:चा फोटो असलेला रेशनकार्ड किंवा
३) पासपोर्ट असल्यास त्याची प्रत किंवा
४) गाडी चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायवींग लायसन्सची प्रत किंवा
५) आर्मस लायसन्स म्हणजे शस्त्र किंवा सेनेचा परवानाची प्रत किंवा
६) भारतीय युनिक ऑइडेन्टीफिकेशन अधिकाऱ्याव्दारे दिले गेलेले आधार कार्ड म्हणजेच सोप्याभाषेत आपल्याला सरकारव्दारे दिलेले आधार कार्ड किंवा
७) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार व्दारे दिले गेलेले फोटो आइडेन्टीटी कार्ड
८) अर्जदाराचे फोटो असलेले पेन्शनर कार्ड
९) केंद्र सरकार व्दारा दिलेले हेल्थस्कीम कार्ड
१०) खासदार, आमदार, वार्ड मेंबर किंवा गॅझेटेड ऑफिसर यांची मुळ सही असलेले प्रमाणपत्र किंवा
११) बँकेच्या अधिकाऱ्याचे मुळ सही केलेले तथा बँक अकाऊंट नंबर असलेले प्रमाणपत्र किंवा
१२) नाबालिक मुलाच्यासाठी वरील कोणतेही पालकाचे कागदपत्र ग्राह्य धरले जाईल.
प्रश्न – प्रूफ ऑफ आइडेन्टीटी सह अजून कोणकोणते कागदपत्र पॅन अर्जासाठी देणे बंधनकारक आहे.
- प्रुफ ऑफ आइडेन्टीटी शिवाय राहत्या घराचे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र, जेथे काम करत असाल त्या मालकाने प्रमाणित केलेले कागदपत्र, जन्मतारीख असलेले पुराव्याचे कागदपत्र, हे व्यक्तीसाठी तर एचयुएफ, कंपनी व फर्मसाठी तथा AOP किंवा BOI साठी वेगवेगळे कागदपत्र लागतात. याची एक-एक करून माहिती आपण पुढील आठवड्यापासुन सविस्तर बघणार आहोत.