प्रश्न - NPS मध्ये 50000/- ची वजावट मिळते. जर employee च्या सॅलरी डीडक्शन मध्ये पी.एफ. कट होत असेल तरी पण NPS ची सुट मिळते का ? कारण पी.एफ.चा employee शेअर चा 8.33% पेंशन फंड ला जमा होतो.(राजेंद्र उपासनी, नासिक)
- होय. NPS ची वजावट मिळेल. आज पासुन आपण नवीन परन्तु अत्यंत महत्वाचा विषय बघणार आहोत. एके वेळी Real Asset मध्ये फार उलाढाल व्हायची.जमिनी व प्लॉटिंग,मालमतेची किमती फार वाढल्या. लोकांनी त्यात भरमसाठ पैसा ही कमवला परन्तु कॅपीटल गेन टॅक्स भरले नाही. या बद्दल प्रश्नोत्तर रूपात सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत. व्यवहारात हे अत्यंत उपयोगी आहे कारण प्रत्येक करदाता आयुष्यात नेहमी खरेदी विक्री चे मालमतेचे व्यवहार करत असतो.
प्रश्न - कॅपीटल गेन्स म्हणजे काय ?
- जेव्हा प्रापर्टी खरेदी विक्री च्या व्यवहारात नफा कमवला जातो, त्या नफ्यास कॅपीटल गेन म्हण्टले जाते.
प्रश्न - कॅपीटल गेन टॅक्स म्हण्जे काय ?
- जेव्हा एक प्रापर्टी किंवा मालमत्ता विकुन नफा कमवला जातो व त्या नफ्या वर इन्कमटॅक्स भरावा लागतो त्या इन्कमटॅक्सला कायध्याच्या भाषेत कॅपीटल गेन्स टॅक्स म्हण्टले जाते
प्रश्न - कॅपीटल गेन्स टॅक्स प्रत्येक विकलेल्या प्रापर्टी वर लावला जातो का ?
- कॅपीटल गेन्स हा ‘ कॅपीटल असेट ’ वर लावला जातो.
प्रश्न – ‘ कॅपीटल असेट ’ म्हण्जे काय ?
- कॅपीटल असेट म्हण्जे जी मालमता कॅपीटल असेट असते त्या वर कॅपीटल गेन्स टॅक्स लावला जातो.
प्रश्न - कॅपीटल असेट मध्ये कोण कोणत्या बाबींचा सहसा समावेश होतो ?- (1) धंद्याची गुडवील चा यात समावेश होतो.
(2) भाडे हक्क चा यात समावेश होतो त्यास Tenancy Right म्हण्टले जाते.
(3) बस रूट परमीट पण कॅपीटल असेट आहे.
(4) पार्टनरशीप फर्म मध्ये असलेला हिस्सा.
(5) खदानी मध्ये असलेले लीज होल्ड राइट.
(6) शेतीवर असलेली झाडे यांचा समावेश होतो.
(7) चालु अवस्थेत असलेले बीजनेस किंवा व्यवसाय.ईत्यादी

प्रश्न – सॅन्टो कंपनी चा कार चा विक्रीचा धंदा आहे. त्यांच्या कडे ५ कोटी चा कारचा स्टॉक आहे. या कारच्या विक्री वर कॅपीटल गेन्स टॅक्स लागेल का ?
- सॅन्टो कंपनी चा कारचा धंदा असल्यामुळे कार त्यांची प्रापर्टी नाही. कार विकणे त्यांचा धंदा आहे. म्हणून कार त्यांचा स्टॉक इन ट्रेड आहे. या मुळे त्यांना कार खरेदी विक्रीच्या नफ्यावर कॅपीटल गेन्स टॅक्स लागणार नाही.
प्रश्न - मिस्टर संता बंता यांनी एक ५० लाखाची कार काही काळ वापरून विकली. त्यांना कॅपीटल गेन्स टॅक्स लागेल का ?
- होय व मिस्टर संता बंता यांना कॅपीटल गेन्स टॅक्स लागेल कारण कारत्यांची मालमत्ता म्हण्जे असेट होती. कार खरेदी विक्री करणे हा त्यांचा धंदा नाही म्हणून त्यांना त्यांच्या एका कारच्या केलेल्या विक्री च्या नफ्या वर कॅपीटल गेन्स टॅक्स म्हण्जेच इन्कमटॅक्स भरावा लागेल.
याची अधिक माहिती आपण पुढच्या आठवड्यात बघणार आहोत.